SIRI, ALEXA , Google Assistant विरुद्ध CHAT GPT, कोण जिंकणार ही लढाई ?
एक काळ होता "हे सिरी" म्हणत भिडू लोक मित्रांच्या कट्ट्यावर ऍपलचा मोबाईल दाखवत भाव खाऊन जायचे, त्यानंतर आलेल्या 'Google Assistant' ने सर्वसामान्य मोबाईल धारकांना तशीच फिलिंग द्यायचा प्रयत्न केला; पण…