महाराष्ट्राचे आजपर्यंतचे उपमुख्यमंत्री
संविधानिक पद नसलेले 'उपमुख्यमंत्री'पद भारतीय राज्यघटनेच्या कुठल्याही कलमात ज्याचा उल्लेख नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असणारे पद म्हणजे उपमुख्यमंत्री पद ! महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. या पदाचा…