नवआचार नवविचार दृष्टी देणारी शिवजयंती
???????? आरं द्या बत्ती तोफांनागड शिवनेरीवर थोरलं धनी आलंया !!!???????? मुजरा राजं….।।। साडेसातशे वर्षांच्या गुलामगिरीच्या अंधकारातून उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला , देव, देश, धर्म , स्वाभिमान याची जाणीव…