कल्पकतेतून ऐतिहासिक सस्पेन्सची सफर घडवणारा अप्रतिम प्रवास- प्रतिपश्चंद्र
"प्रतिपश्चंद्र" लेखक/#दिग्दर्शक- डॉ.प्रकाश कोयाडे सुरुवात कुठून करावी तेच सुचत नाही . या कलाकृतीला पुस्तक म्हणायचं / कादंबरी म्हणायचं / की शब्दसंपदेतून अखंड वाहणारा रहस्यमय कथानकाचा अकल्पित असा झरा !चार दिवसांत…